Prof Shriram V  Kale

Prof Shriram V Kale માતૃભારતી ચકાસાયેલ

@ysnyrsno2175.mb

(169.5k)

145

375k

963.2k

તમારા વિષે

प्रा. श्रीराम काळे, ४० वर्षे लेखन सुरू असून ९० कथा प्रसिध्द झाल्या आहेत.रुजवातीच्या गोष्टी, पाखरांची भाषा,बॅड कमांड,तेरी चुनरिया दिल ले गयी, वस्तीची गाडी आणि स्कायलॅब पडली हे ६ कथा संग्रह आणि 'शारिरीक शिक्षण महाविद्यालय कांदिवली ' ही कादंबरी "ईबुक" रुपाने ई साहित्य प्रतिष्ठान तर्फे प्रसिध्द झाले आहेत.मातृभारती वेब पोर्टलवर आज अखेर २लाख वाचकानी माझ्या कथा डाऊन लोड केल्या आहेत.