श्रीराम विनायक काळे ની વાર્તાઓ

वाटमार्गी

by श्रीराम विनायक काळे
  • 624

वाटमार्गी शिदु देवधराच्या तांबोळातल्या कलमाना आगप फूट दिसायला लागली. या गोष्टीची गावात बोलवा फुटली नी कैरी, हापूस आंबा व्यापारीचकरा ...

स्कायलॅब पडली

by श्रीराम विनायक काळे
  • 537

स्कायलॅब पडली त्यावर्षी ११ जुनला शाळा सुरु झाली. प्रार्थना संपली ...

दातारांचा त्रिपूर

by श्रीराम विनायक काळे
  • 666

दातारांचा त्रिपुर तिन्हीसांजा होत आली अन् डोक्यावर सामानाचे पेटारे घेतलेली दशावतारी मंडळी निव्यात म्हादू पेंढारकराच्या खळ्यात डेरेदाखल झाली.दाढी मिशा ...

गावपारध

by श्रीराम विनायक काळे
  • 900

गाव पारध कोकणातल्या काही गावांमध्ये सराई सुरू झाल्यानंतर दसरा ते थोरलीदिवाळी या सम्याला गावदेवाचा कौल प्रसाद घेवूनसगळ्या ...

बियाण्याचा कोंबडा

by श्रीराम विनायक काळे
  • 969

बियाण्याचा कोंबडा तीन कच्चीबच्ची पोरं काशीच्या गळ्यात टाकून लखू धनावडा मेला.दोन कलमं आणि जेमतेम पाच मण भात नी दीड ...

शिणुमा शिणुमा

by श्रीराम विनायक काळे
  • 729

शिणुमाशिणुमा 1978मध्ये बी.एड्. होवून आल्यावर राजापूर तालुक्यात विजयदुर्ग खाडी काठावरच्या कुंभवडे या अति दुर्गम गावात शिक्षक म्हणून माझे ...

वस्तीची गाडी

by श्रीराम विनायक काळे
  • 975

वसतीची गाडी जुन 78 ते जुन 86या कालावधित मीराजापुर तालुक्यात कुंभवडे हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून आणि नाणारहायस्कूल मध्ये ...

भुलाये न बने

by श्रीराम विनायक काळे
  • 765

भुलाये न बने ....... १९७0/८0 चे दशक म्हणजे ऑर्केस्ट्रांची चलतीअसलेला काळ! बाबला , महेश कुमार, प्रमिला दातारयांचे ऑर्केस्ट्रा कायम ...

काळ सोकावलो

by श्रीराम विनायक काळे
  • 1.2k

काळ सोकावलो सगळाथाटमाट करून सुमलीवैनी घराबाहेर पडेपर्यंत पावणेदहा होत आले. वाट बघून दीड तास कुचंबलेला दिगू रिक्षावाला जाम वैतागलेला.... ...

बॅडकमांड

by श्रीराम विनायक काळे
  • 1.4k

बॅड कमाण्ड कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून कुंदनकडे वळत राहिली... प्रॉम्पटस् चुकत गेले... मॉनिटरच्या स्क्रीनवर बॅड कमाण्ड.... बॅड ...