किमयागार - 44 - (अंतिम भाग) गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके क्लासिक कथा पुस्तके किमयागार - 44 - (अंतिम भाग) Kimiyagaar - 44 - Last Part book and story is written by गिरीश in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Kimiyagaar - 44 - Last Part is also popular in Classic Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. किमयागार - 44 - (अंतिम भाग) गिरीश द्वारा मराठी क्लासिक कथा 102 555 किमयागार -खजिनाआता तो खजिना शोधण्याच्या अंतिम टप्प्यात आला होता. जोपर्यंत उद्देश सफल होत नाही तोपर्यंत कोणतेही कार्य पूर्ण होत नाही.तरुणाच्या डोळ्यातून अश्रु आले. त्याच्या लक्षात आले की वाळूवर जिथे अश्रू पडले होते तिथे पवित्र किडे आले होते, हे किडे ...अजून वाचासंकेत असतात असे त्याने ऐकले होते. तरुणाने खणण्यास सुरुवात केली. क्रिस्टल व्यापारी म्हणाला होता पिरॅमिड कोणीही बांधू शकतो पण तरुणाच्या लक्षात आले की त्याने दगडावर दगड ठेवण्यात आयुष्य घालवले तरी ते शक्य नाही.रात्रभर खणून पण त्याला काही सापडले नाही. इतक्यात त्याला काही सैनिक तिथे आले, त्यांचे चेहरे दिसत नव्हते. एकाने विचारले तू येथे काय करत आहेस. तरुणाने घाबरल्यामुळे काही उत्तर कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा किमयागार - 44 - (अंतिम भाग) किमयागार - कादंबरी गिरीश द्वारा मराठी क्लासिक कथा (23) 35k 63.5k Free Novels by गिरीश इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही