Priyanka Kumbhar-Wagh ની વાર્તાઓ

बाप माणूस

by Priyanka Kumbhar
  • 3.1k

असे म्हणतात की आईबद्दल सगळेच लिहितात पण बापाबद्दल कोणी काहीच लिहीत नाही खरंतर, बापाशिवाय घरातलं साधं पान ही हलत ...

चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - ८)

by Priyanka Kumbhar
  • 3.5k

प्रेमाचे वर्णन करावे कसेजणू सप्तसुरांतील सूर भासेव्यक्त न करण्याजोगे सख्या, तुझे अन् माझे हे प्रेम असे 'प्रेम' ही भावनाच ...

आई - माझी माऊली सुखाची सावली

by Priyanka Kumbhar
  • 2.8k

आई... किती गं तुझी थोर महती तुझ्या बद्दल लिहिताना शब्दही अपुरे पडती आई... कोणी केली गं तुझी अशी निर्मिती ...

चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - ७)

by Priyanka Kumbhar
  • 3.7k

(नमस्कार, रसिक वाचकहो...!साहित्य क्षेत्रातील "चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची" ही माझी पहिलीच प्रेमकथा आहे. आज खूप दिवसांनी अर्धवट राहिलेली ...

तुझ्याविना, तुझ्यासवे...

by Priyanka Kumbhar
  • 3.9k

तुझ्याविना जिंदगी जणू सुनी मैफिल, तुझ्यासवे जिंदगी भासे सप्तसुरांचे तालतुझ्याविना प्रेमाची परिभाषा उमजली,तुझ्यासवे प्रेमात मी न्हाऊन निघालीतुझ्याविना जिंदगी ही ...

थोडंसं मनातलं..!

by Priyanka Kumbhar
  • 6.4k

आज तब्बल दोन ते अडीच वर्षांनी पुन्हा काहीतरी लिहायला सुरुवात करत आहे. या दोन ते अडीच वर्षांत आयुष्यात खूप ...

कधीतरी असे घडावे...

by Priyanka Kumbhar
  • 4k

कधीतरी असे घडावेतू माझा नि मी तुझी व्हावेसुख- दुःखांच्या वाटेवरआपण संगती चालावेकधीतरी असे घडावेतू बोलावेस अन् मी ते ऐकावे ...

चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - ६)

by Priyanka Kumbhar
  • (4.3/5)
  • 10.2k

घराच्या दिशेने जाताना अचानक मुग्धाची पाऊले थांबली. हृदयाची जलद गतीने होणारी धडधड तिला तीव्रपणे जाणवू लागली. जणू हर्ष इथेच ...

मैं बन जाऊं तेरी जिंदगी...

by Priyanka Kumbhar
  • 8.7k

तू उजलता सुरज, मैं तेरी किरणतू सुबह, मैं तेरी पेहली पहर ।मेरे बिना ना हो तेरा कोई दिनमैं थम ...

तुझा स्पर्श...

by Priyanka Kumbhar
  • 25.2k

सगळ्यांची नजर चुकवून तुझे माझ्याकडे पाहणे अन् मी ही तुझ्याकडे हळूच चोरून बघणे मग नकळत आपली नजर भिडणे ...