रावसाहेब आज दिवसभर बेचैन होता. गावातील बड्या आसामीपैकी एक म्हणजे रावसाहेब. गडी देशी नाही मात्र विदेशी बाटल्यांचा मोठा ...
कथा मोबाईलच्या रेंजचीआप्पासाहेब तशी गावातली मोठी आसामी. बरीच वर्षे धुरकट वाडीचे सरपंच पद सांभाळत होते. माणूस साधा भोळा पण ...
दर्जेदार सकारात्मक काम करण्याचे प्रॉमिस ध्या आज काय तर म्हणे प्रॉमिस डे. शुद्ध मराठीत वचन देण्याचा दिवस. रोझ डे, ...
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा अधिकार याना कोणी दिला?आपल्या देशात कोणतीही घटना घडू द्या त्याचे रूपांतर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात ...
आता काय म्हणे तर राजकीय साहित्य संमेलन होणारआखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप फडफडले. दरवर्षी समेलनानंतर काहीतरी वाद उफाळून ...
गाढव प्रेम सकाळी गच्चीवर जावून फेऱ्या मारणे, योगा करणे हा माझा नित्याचा क्रम. त्या दिवशी मी असाच सकाळी लवकर ...
पोस्टाचा चेहराच पूर्णपणे बदलून गेला आहे बऱ्याच वर्षांनी पोस्टात काही कामानिमित्त जाण्याचा योग आला. आवारात जाता क्षणीच मी अवाक ...
शरीरा प्रमाणे मन देखील सुदृढ हवे आज जागतिक मानसिक आरोग्य दिन. माणसाला जर सुखी जीवन जगायचे असेल तर त्याचे ...
जीवन विकासाची ती सूत्रे आत्मसात कराप्रा. वि. वि. चिपळूणकर यांनी काही वर्षांपूर्वी शिक्षकांशी संवाद साधताना जीवन विकासाची ...
मरणाला काय घाबरायचे? मानवी जीवन खूप सुंदर आहे. त्याचा प्रत्येकाने परिपूर्ण उपभोग घेतला पाहिजे. जीवन जगत असताना मरणाला घाबरून ...