झोप लागल्यावर नेहमीप्रमाणे शरीरव्यवस्थेची बैठक सुरु झाली. मनानी त्रास देऊ नये म्हणून त्याला दुसऱ्या खोलीत स्वप्नपट सुरु करून दिला ...