Hello... I am Anuja Kulkarni. For me, writing is like a stress buster.. Along with that, I love spending time in nature. Spending time in nature makes me feel more alive and inspires me to write. Few of my hobbies are writing, photography, bird watching, reading etc..

Anuja Kulkarni लिखित कादंबरी "प्रेमा तुझा रंग कोणता.." मातृभारती वर विनामूल्य वाचा
https://www.matrubharti.com/novels/12020/prema-tujha-rang-konta-by-anuja-kulkarni

વધુ વાંચો

हाय, मातृभारती वर ही कथा 'मराठा शेर - तानाजी मालुसरे' वाचा
https://www.matrubharti.com/book/19876127/maratha-sher-tanaji-malusare

हाय, मातृभारती वर ही कथा 'Tanaji Malusare- The Sinha (Lion)' वाचा
https://www.matrubharti.com/book/19876046/tanaji-malusare-the-sinha

हाय, मातृभारती वर ही कथा 'आभा आणि रोहित...- १' वाचा
https://www.matrubharti.com/book/19868398/aabha-ani-rohit-1

#Kavyotsav 2

ऊन पावसाच्या खेळात, हळूच येत इंद्रधनुष्य,
सुखावून जात साऱ्यांचीच मन!
आयुष्यही आहे असच,सुख दुःखाच्या खेळात,
एक क्षण आनंदाचा बदलून टाकतो सारच जीवन!

વધુ વાંચો

#Kavyotsav 2
आयुष्य जगायचं असत...

आयुष्य सारख बदलत असत,
पण म्हणून जगण सोडायचं नसत.

हे गेल ते गेल म्हणून रडायचं नसत,
पण काहीतरी मिळाल म्हणून न विसरता हसायचं असत.

रात्र आली म्हणून रडायचं नसत,
पण रात्रीनंतर दिवस येणार म्हणून आनंदी राहायचं असत.

एक दिवस जायचच असत,
पण म्हणून रोज रोज रडत बसायचं नसत.

अडचणी येणार हे नक्की,
पण आपण मात्र सुखानी जगायचं आणि इतरांना सुख वाटायचं असत....

વધુ વાંચો

हाय, मातृभारती वर ही कथा 'चलते चलते युही कोई मिल गया था - १' वाचा
https://www.matrubharti.com/book/19866748/chalte-chalte-yuhi-koi-mil-gaya-tha-1

Hi, Read this review- 'हृदयात समथिंग समथिंग....' on Matrubharti
https://www.matrubharti.com/book/19860611/

Hi, Read this review 'सविता दामोदर परांजपे..' on Matrubharti 

Hi, Read this eBook 'सत्यमेव जयते..'
on Matrubharti Books - https://www.matrubharti.com/book/19859520/